【實用社交app】आपल माणुस|最夯免費app

【實用社交app】आपल माणुस|最夯免費app

分享好友

【免費社交App】आपल माणुस-APP點子

वसंत भाऊ यांनी केलेले कार्य मतदारांपुढे नेण्याचा " आपल माणुस" हा आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा प्रामाणिक प्रयत्न.

नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील मतदारांचे खरंच एक भाग्य आहे. त्या मतदार संघात वसंत गीते यांच्या सारखा एक समंजस, सुसंस्कृत उमेदवार आहे.

【免費社交App】आपल माणुस-APP點子

【免費社交App】आपल माणुस-APP點子

सामान्य माणसाच्या उद्धारासाठी गेल्या २० वर्षांपासून अविरतपणे कार्य करणारे सगळ्यांचे आवडते वसंतभाऊ गीते. राजकारणात सक्रीय असूनही समाजकारणाकडे अधिक कल असलेले वसंतभाऊ अखंडपणे कार्यरत असलेले दिसून येतात. काम मग ते कोणत्याही प्रकारचे असो भाऊ नेहेमी मदतीसाठी तयार असतात. मदतीच्या अपेक्षेने आलेली व्यक्‍ती निराश होऊन परत गेली असे आजपर्यंत झाले नाही. सामान्य कार्यकर्त्यांमध्ये राहून तन मन धनाने समाजाची सेवा करणारे हे नेते त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तसेच नागरिकांमध्ये लोकप्रिय आहेत. त्याचीच पावती म्हणून गेली २० वर्षे नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय नाशिक शहराचे महापौर तसेच नामको बँकेचे दोनदा चेअरमन पद भूषवले आहे. तसेच नामको बँकेचे संचालक, महाराष्ट्र हाउसिंग फायनान्सचे संचालक अशा अनेक पदांवर कार्यरत आहेत. मित्रांबरोबर शत्रूलाही आपलेसे करणारे मा. वसंतभाऊ गीते.

मग पुन्हा एकदा नाशिककरांनी ठरवलेच आहे

"आब की बार वसंतभाऊ पुन्हा एकदा आमदार "

पद्धत सोपी आहे बुधवार १५ ऑक्टोबर २०१४ रोजी सकाळी ७ ते संध्याकाळी ५ च्या दरम्यान मतदान केंद्रावर जायचे आणि आपल्या लाडक्या वसंत भाऊच्या रेल्वेइंजिन या निशानी वर बटन दाबुन आपल्या भाऊना विधानभवनात पुन्हा एकदा पाठवयाचे..

कामे करतात मग आपली वाटतात..

【免費社交App】आपल माणुस-APP點子

अँप ची वैशिष्ट्य

【免費社交App】आपल माणुस-APP點子

1. वसंत भाऊं बद्दल

【免費社交App】आपल माणुस-APP點子

2. महाराष्ट्र नवनिर्माण सेने बद्दल

【免費社交App】आपल माणुस-APP點子

3. भाऊं नी केलेली विकास कामे ( भाऊं नी केलेली कार्य बघण्यासाठी " भाऊंचे कार्य " या मध्ये जाऊन स्क्रीन स्लाइड करा )

【免費社交App】आपल माणुस-APP點子

4. भाऊच का ?

5. भाऊं बद्दल इंग्रजी मध्ये

6. महाराष्ट्राच्या विकास आराखड्या बद्दल ..

बुधवार १५ ऑक्टोबर २०१४ रोजी सकाळी ७ ते संध्याकाळी ५ च्या दरम्यान मतदान केंद्रावर जायचे आणि आपल्या लाडक्या वसंत भाऊच्या रेल्वेइंजिन या निशानी वर बटन दाबुन आपल्या भाऊना विधानभवनात पुन्हा एकदा पाठवयाचे..

免費玩आपल माणुस APP玩免費

免費玩आपल माणुस App

आपल माणुस APP LOGO

आपल माणुस LOGO-APP點子

आपल माणुस APP QRCode

आपल माणुस QRCode-APP點子
熱門國家系統支援版本費用APP評分上架日期更新日期
未知Android
Google Play
1.0
App下載
免費
1970-01-012015-03-10
分享app
上一個APP
下一個APP

高評價社交App推薦

أعمال الصلاة و الوضوء

بسم الله الرحمن الرحيممُقَدِّمَةُ الحمْدُ للهِ الذِيْ بنعْمَتِهِ تتِمُّ الصَّالحَاتُ، وبالعَمَلِ بطَاعَتِهِ تَطِيْبُ الحيَاةُ وتَنْزِلُ البركَاتُ، وال …
Quotes

.Exclusive Christmas and New Year WishesShare your feelings in the form of Quotes or Wish your friends, family and relatives with our vast variety of …