औरंगाबाद – बीड रोडवर आपतगांव नं. हे गांव आहे, येथील शाळेची स्थापना १९५८ साली झाली या शाळेत इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंत वर्ग आहेत, एकंदर विदयार्थी संख्या 180 आहे मंजुर पदे ७ असुन ७ ही पदे कार्यरत आहे . या पैकी १ मुख्याध्यापक , १ पदवीधर शिक्षक व ५ सहशिक्षक आहेत शाळेला एकुण ९ खोल्या आहेत . या पैकी २ खोल्या षटकोनी आहे , समोर मोठे मैदान आहे. मुला मुलींकरीता स्वतंत्र शौचालयांची व्यवस्था आहे, शाळेच्या भोवती तारेचे कंपावुंड आहे, शाळेचे पुर्वेस श्री हनुमान मंदीर, व पश्चिमेस श्री विठठल मंदीर आहे.
熱門國家 | 系統支援 | 版本 | 費用 | APP評分 | 上架日期 | 更新日期 |
---|---|---|---|---|---|---|
未知 | Android Google Play | 0.1 App下載 | 免費 | 1970-01-01 | 2015-04-23 |