【實用生活app】Chhan Chhan Goshti|最夯免費app

【實用生活app】Chhan Chhan Goshti|最夯免費app

分享好友

【免費生活App】Chhan Chhan Goshti-APP點子

गोष्टी ऐका, गुणवंत व्हा.

【免費生活App】Chhan Chhan Goshti-APP點子

लहान मुलांना गोष्टी फार आवडतात. या छोट्या पुस्तकातील पंचवीस बालकथा ऐकतांना त्यांना गंमत वाटेलच पण त्याच बरोबर काही ना काही संदेश देखील मिळेल, उदा. खरं बोला, मेहनतीचे फळ गोड असते, सर्वांशी प्रेम-दया या भावाने वागा, मोठ्यांचा आदर करा, जशी संगत तशी रंगत... अशा अनेक गोष्टी आपली लाडकी मुले या कथा ऐकतांना समजून घेतील. या सर्व गोष्टी, त्यातून मिळणारे संदेश जर मुलांनी आपल्या आचरणात आणल्या तर भविष्यकाळात ही मुले नक्कीच ‘माणूस’ म्हणून चांगली घडतील. शारीरिक विकासा बरोबरच मुलांच्या मनाचा व बुद्धीचा विकास होणेही गरजेचे आहे. या गोष्टी नक्कीच त्यांच्या अनेकांगी विकासाला मदत करतील. कथांमधुन मुलांना प्राप्त होईल - • सद्गुणांचा खजिना जो कुणीही लुटू शकणार नाही. •संस्कारांची मौल्यवान भेट जी सदैव त्यांना साथ देईल. •उत्तम चारित्र्याचा मजबूत पाया जो त्यांची मान नेहमी ताठ ठेवील.

【免費生活App】Chhan Chhan Goshti-APP點子

माता, शिक्षक यांनी आठवड्यातून दोन कथा तरी मुलांना सांगाव्यात व त्यातून मिळणार्याय संदेशाची मुलांबरोबर चर्चा करावी. ती गोष्ट दुसर्याम वेळेस मुलांकडून ऐकावी आणि या सर्व कथांमधून त्यांना मिळणार्याह संदेशावर जास्त भर द्यावा. शाळेत शिक्षक-शिक्षिकांनी या कथांवर आधारीत नाटक बसवून घ्यावे किंवा चित्रकला स्पर्धा ठेवावी. या अशा उपक्रमांमुळे या कथांमधून मिळणारी शिकवण मुलांच्या मनावर पक्की बिंबेल.

या संदेशयुक्त कथा म्हणजे एक एक मोती आहे. आम्ही हे विखुरलेले मोती एकत्र एका माळेत गुंफण्याचा एक प्रयत्न केला आहे.

【免費生活App】Chhan Chhan Goshti-APP點子

- लक्ष्मीनारायण बैजल

免費玩Chhan Chhan Goshti APP玩免費

免費玩Chhan Chhan Goshti App

Chhan Chhan Goshti APP LOGO

Chhan Chhan Goshti LOGO-APP點子

Chhan Chhan Goshti APP QRCode

Chhan Chhan Goshti QRCode-APP點子
熱門國家系統支援版本費用APP評分上架日期更新日期
未知Android
Google Play
1.2
App下載
免費
1970-01-012015-04-20
  • Chhan Chhan Goshti
  • 分享app
    上一個APP
    下一個APP

    高評價生活App推薦

    KopelTech_Eng

    KopelTech Remote Smart Key System.免費玩KopelTech_Eng APP玩免費免費玩KopelTech_Eng AppKopelTech_Eng APP LOGOKopelTech_Eng APP QRCode熱門國家系統支援版本費用APP評分上架日期更新日期未知 …
    Linterna Simple

    Linterna que usa la pantalla del terminal para la iluminación, se hace imprescindible para terminales que carecen de flash, pero funciona en ambos tip …