【實用教育app】EduSanchar मराठी|最夯免費app

【實用教育app】EduSanchar मराठी|最夯免費app

分享好友

【免費教育App】EduSanchar मराठी-APP點子

शिक्षणाचा संचार मोबाइल आणि डिजिटल माध्यमांतून जास्तितजास्त लोकांमध्ये सहज उपलब्ध करून देणे हे या उपक्रमाचे ध्येय आहे.

【免費教育App】EduSanchar मराठी-APP點子

【免費教育App】EduSanchar मराठी-APP點子

भारतातील मुंबई विद्यापीठाच्या संज्ञापन आणि पत्रकारिता विभागातील प्राध्यापक डॉ मंगेश करंदीकर यांनी हा ऍप तयार केला आहे. एड्यूसंचार द्वारे संज्ञापन अभ्यासातील संकल्पना आणि सिद्धांतांचा असाच ऍप इंग्रजीत उपलब्ध केला आहे. हा दुसरा ऍप मराठीत संज्ञापन शिकणार्‍या, शिकवणार्‍या आणि संज्ञापनाचा उपयोग करणार्‍यांसाठी आहे.

【免費教育App】EduSanchar मराठी-APP點子

【免費教育App】EduSanchar मराठी-APP點子

तरुणांनी मोबाईल तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर आपलेसे केले आहे आणि त्याचा वापर करून ते भोवतालच्या जगाशी संबंध/संपर्क ठेवून असत्तात. याच तंत्रज्ञानाचा वापर करून आता त्यांना संचारी असतांना अभ्यास करणे शक्य होणार आहे. मोबाईल फोनवर हा ऍप उपलब्ध केल्यामुळे नेटवर्क नसतांनाही याचा उपयोग करता येऊ शकतो. सर्व संकल्पना/सिद्धांतांना वेगवेगळ्या गटांत विभागले आहे त्यामुळे अभ्यास करण्यात सहजता आली आहे.

【免費教育App】EduSanchar मराठी-APP點子

【免費教育App】EduSanchar मराठी-APP點子

प्रत्येक संकल्पना/सिद्धांतासोबत काही लिंक्स दिल्या आहेत ज्यांवरून अधिक माहिती मिळू शकते. भाषा साधी आणि सोपी ठेवण्यात आली आहे. या ऍपची रचना याचा वापर करणार्‍यासाठी सोपी ठेवण्यात आली आहे. ऍपचा वापर करण्यासाठी विशेष तंत्र माहीत असण्याची आवश्यकता नाही. सामान्यपणे ऍंड्रॉइड फोन आणि इंटरनेट वापरणार्‍यांना या ऍपचा उपयोग करता येईल. संज्ञापन क्षेत्रातील विद्यार्थी, शिक्षक आणि व्यावसायिकांसाठी हा ऍप हाताशी असणे आवश्यक आहे.

【免費教育App】EduSanchar मराठी-APP點子

【免費教育App】EduSanchar मराठी-APP點子

अशाप्रकारचा संज्ञापन विषयावरील जगातील हे पहिलेच ऍप आहे. हे ऍप डाउनलोड करा आणि आपल्या संज्ञापन आणि माध्यम जगाचा अभ्यास आणि उजळणी करा.

ऍप वापरल्यावर रेट करायला विसरू नका. अाणि हो, अापला अाभिप्रायही जरूर कळवा.

संपर्क : quicklearn@edusanchar.in

वेबसाईट: www.edusanchar.in

www.karandikars.com

免費玩EduSanchar मराठी APP玩免費

免費玩EduSanchar मराठी App

EduSanchar मराठी APP LOGO

EduSanchar मराठी LOGO-APP點子

EduSanchar मराठी APP QRCode

EduSanchar मराठी QRCode-APP點子
熱門國家系統支援版本費用APP評分上架日期更新日期
未知Android
Google Play
1.0.1
App下載
免費
1970-01-012015-04-23
分享app
上一個APP
下一個APP

高評價教育App推薦

Campus Unir

UNIR en tu mano Mediante la nueva aplicación móvil CampusUNIR, estarás informado en todo momento sobre la programación y planificación de los estudios …
BSU CAMPUS APP

The BSU_Campus_App is an Android application that provides users with information about the BSU Campus on their phone.When users are in the vicinity o …