【實用教育app】EduSanchar माध्यम की टर्म्स|最夯免費app

【實用教育app】EduSanchar माध्यम की टर्म्स|最夯免費app

分享好友

【免費教育App】EduSanchar माध्यम की टर्म्स-APP點子

प्रा. डॉ. मंगेश करंदीकर यांनी हा ऍप तयार केला आहे आणि यातील काँटेंट प्रा. डॉ. संजय रानडे यांनी तयार केले आहे. एड्यूसंचार द्वारे संज्ञापन अभ्यासातील संकल्पना आणि सिद्धांतांचा असाच ऍप इंग्रजीत उपलब्ध आहे. हा दुसरा ऍप मराठीत संज्ञापनशिकणार्‍या, शिकवणार्‍या आणि संज्ञापनाचा उपयोग करणार्‍यांसाठी आहे.

माध्यम आणि पत्रकारिता अभ्यासातील व्याख्या, संकल्पना, उपपत्ती इंग्रजी क्रमानुसार मांडण्यात आल्या आहेत. त्यावर क्लिक केल्यावर व्याख्या वाचता येतात. यात दिलेल्या प्रत्येक व्याख्येचे संदर्भही दिलेले आहेत. संज्ञापन, माध्यम व पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना अतिशय उपयुक्त असे हे ऍप आहे.

डॉ. मंगेश करंदीकर आणि डॉ. संजय रानडे हे मुंबई विद्यापीठाच्या संज्ञापन व पत्रकारिता विभागात प्राध्यापक आहेत.

Dr. Mangesh Karandikar has created this Android App and Dr. Sanjay Ranade has written the content. 'EduSanchar' is dedicated to creating apps for students across the world. The first app created by EduSanchar has already crossed 1500 downloads (English and Marathi). This is the second app which explains Key Concepts in Media and Journalism in a simple, easy to access way.

This is a very useful app for students of media, communication and journalism.

Dr. Mangesh Karandikar and Dr. Sanjay Ranade are professors in the Department of Communication and Journalism, University of Mumbai, India.

【免費教育App】EduSanchar माध्यम की टर्म्स-APP點子

【免費教育App】EduSanchar माध्यम की टर्म्स-APP點子

【免費教育App】EduSanchar माध्यम की टर्म्स-APP點子

【免費教育App】EduSanchar माध्यम की टर्म्स-APP點子

【免費教育App】EduSanchar माध्यम की टर्म्स-APP點子

免費玩EduSanchar माध्यम की टर्म्स APP玩免費

免費玩EduSanchar माध्यम की टर्म्स App

EduSanchar माध्यम की टर्म्स APP LOGO

EduSanchar माध्यम की टर्म्स LOGO-APP點子

EduSanchar माध्यम की टर्म्स APP QRCode

EduSanchar माध्यम की टर्म्स QRCode-APP點子
熱門國家系統支援版本費用APP評分上架日期更新日期
未知Android
Google Play
1.0.0
App下載
免費
1970-01-012015-04-19
分享app
上一個APP
下一個APP

高評價教育App推薦